State Bank of India मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Mudra Loan म्हणजे मायक्रो-युनिट डेव्हलपमेंट अँड रीफायनेंस एजन्सी. या योजनेंतर्गत सूक्ष्म युनिट्सना सहजपणे कर्ज दिले जाते. यामध्ये संस्था, कंपनी किंवा स्टार्टअपसाठी कर्ज घेता येते. या योजनेत सरकार ‘शिशु’, ‘किशोर’, आणि ‘तरुण’ या तीन श्रेणींमध्ये कर्ज देते. या योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतची कर्जे सहज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, SBI 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घरी बसून ऑनलाईन अर्जाद्वारे देते. यासाठी फक्त एक अट आहे की, तुमचे SBI मध्ये खाते असणे आवश्यक आहे, मग ते चालू खाते असो किंवा बचत खाते.

Categories: Govt. Semi

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now