Uncategorized
शेतकऱ्यांनो, 18 व्या हप्त्याची तारीख आणि नवीन यादी – तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? तपासा आता!
PM Kisan Beneficiary Status Update नमस्कार शेतकरी मित्रांनो! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभागाने लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर केली आहे. याशिवाय, 18 व्या हप्त्याची तारीख कधी जाहीर होईल याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. 18 व्या हप्त्याची यादी तपासा शेतकऱ्यांना Read more…